About Us About Us

मुंबई- नव्वदच्या दशकात चर्चेत आलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या जीवनावर बेतलेल्या एका आगामी चित्रपटात अभिनेत्री सनी लिऑन महत्त्वाची भूमिका साकारण्याची शक्यता आहे.

छायाचित्रकार जयेश शेठ ममता कुलकर्णीच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचा विचार करीत आहेत. पॉर्नस्टारनंतर बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनलेली सनी लिऑन हिला या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी त्यांनी निवडले आहे. 

‘ममता आणि सनीच्या चेहऱ्यामध्ये बरेच साम्य आहे. दोघी निरागस दिसतात आणि ग्लॅमरससुद्धा आहेत,‘ असे जयेश शेठ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. 

ममता कुलकर्णी हिची नव्वदच्या दशकात एका मासिकासाठी विवस्त्र (टॉपलेस) छायाचित्रे जयेश शेठ यांनी काढली होती. अलीकडे ममता कुलकर्णी आणि तिच्या पतीला केनियामध्ये अमली पदार्थांच्या कथित तस्करीच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. 
आशिक आवारा, सबसे बडा खिलाडी, बाजी आणि क्रांतीवीर अशा चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. 
 

Map Map

MAP

Flash News Flash News

पाणीबचतीसाठी महाविद्यालयांचा पुढाकार
एकमतानंतरही आता मेट्रोला विरोध का? - -
भाजपचे संभाव्य मंत्री
शिवसेनेचे संभाव्य मंत्री
फडणवीस म्हणाले...
भाजपचे तरुणांना प्राधान्य
शिवसेनेला बारा मंत्रिपदे
समन्वय समितीची स्थापना
राज्यात पुन्हा युतीपर्व
पुणे मेट्रोबाबत आणखी एक बैठक !

Navigation Navigation

Today's Weather Today's Weather

Weather Data not found

Visit Other Sites Visit Other Sites

Go to:     Ministry of Panchayati Raj

Related Details Related Details

General Profile of Panchayat
Elected Member Details
Panchayat Official Details
Committee Details
Execution Status of ActionPlan
Annual Receipt and Payment
Monthly Reconciliation Statement
Inventory Stock Register
Day Book Report
Ledger report
Register of advance
Opening Balance
List of Assets
Minutes Of Meeting
Upcoming Meetings
Trainings Conducted
Trainings Attended by Officials
Photo Uploaded through mAsset
Work Check List
Draft Plan Report
Action Plan Report